तुमच्या भविष्यासाठी एक विशेष ऑफर!
आयुष्यात यश मिळवण्यासाठी, जन्म पत्रिकेच्या मार्गदर्शनाने योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं आहे!
तुमच्या जीवनाला उज्जवल भविष्याची दिशा मिळवा, आमच्या जन्म पत्रिकेच्या PDF मार्गदर्शनाने!

पत्रिका
सूचना: सर्व माहिती देणे आवश्यक आहे
मूल्य: ₹ १०१

बारा भावांचे विवेचन
१) तनू भाव
पहिले घर व्यक्तिमत्व, शारीरिक रचना, जीवनातील प्रारंभ आणि आत्म प्रकाशीत करण्याचा क्षमतेशी संबंधित आहे
२) धन भाव
दुसरे घर आर्थिक स्थिरता, संपत्ती, आत्म-मुल्य आणि भौतिक संसाधनांशी संबंधित आहे
३) सहज भाव
तिसरे घर संचार, भाऊ, बहिण, लघुप्रवास, लेखन आणि शिक्षण यांच्याशी संबंधित आहे
४) सुख भाव
चौथे घर घर, कुटुंब, मातृत्व, आरामदायक जागा आणि भावनात्मक सुरक्षितता संबंधित आहे
५) पुञ भाव
पाचवे घर क्रिएटिव्हिटी, संतान, प्रेम, मनोरंजन आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे
६) शञु भाव
सहावे घर रोजच्या कामकाजाचे व्यवस्थापन, आरोग्याच्या समस्या, कर्ज, शत्रू आणि सेवा क्षेत्राशी संबंधित आहे
७) कलञ भाव
सातवे घर, वैवाहिक संबंध, व्यावसायिक भागीदारी, खुले संबंध आणि सामाजिक अभिसरण यांच्याशी संबंधित आहे
८) रंध्र भाव
आठवे घर रहस्य, परिवर्तन, पुनर्जन्म, आध्यात्मिकता, साझेदारी संपत्ती आणि गहन भावनात्मक अनुभव यांच्याशी संबंधित आहे
९) धर्म भाव
नववे घर धार्मिक आणि फिलॉसॉफिकल विचार, उच्चशिक्षण, विदेशी यात्रा आणि जीवनातील उच्च ध्येयांचे प्रतिनिधित्व करते
१०) कर्म भाव
हावे घर करिअर, सामाजिक प्रतिष्ठा आणि जीवनातील उद्देशांशी संबंधित आहे
११) लाभ भाव
अकरावे घर मिञ समूह, आशा, उद्दिष्टे आणि सामाजिक संबंधाचे प्रतिनिधित्व आहे
१२) व्यव भाव
बारावे घर एकांत, मोक्ष, आत्म-त्याग, गुप्त शत्रू, विदेशी वास्तव्य आणि अदृश्य गोष्टींचे प्रतिनिधित्व करते
तुमच्या जन्म पत्रिकेचा गूढ उलगडा – भविष्य, भाग्य, आणि उपाय!

नक्षञा नुसार संभाव्यता
लालकिताब
पराक्रम, भावंडे, प्रकाशन, लघु यात्रा
रोग, शत्रू, नोकर आणि मामा
सौभाग्य, प्रसिद्धी, पूजा, उच्चशिक्षण आणि लांबचा प्रवास
बारा घरांचे ग्रहफल
शारिरिक घडण, व्यक्तिमत्व आणि प्रकृती
आई, वाहन, भौतिक सुख, प्रॉपर्टी आणि शिक्षण
दांपत्य, विवाह आणि भागीदारी
वडिल, व्यवसाय आणि सामाजिक स्तर
राशी फळ
धन, परिवार, नेत्र आणि वाणी
बुद्धी संतती
हुंडा, विमा, आयुष्य
लाभ, मित्र, समाज, मोठा भाऊ आणि आकांक्षा
तुमच्या जन्म पत्रिकेतील सर्व वैशिष्ट्ये ! 🌟
✅ राशी
✅ चरण
✅ अवकहडा चक्र
✅ निरयणस्पष्ट ग्रह
✅ कस्प कुंडली
✅ मुलांक
✅ कस्प कुंडली
✅ शुभदिवस
✅ शुभ रत्न
✅ शुभरंग
✅ नवग्रह रत्न धारण विधी
✅ आपले गुण
✅ शरीरसंपदा
✅ उपासना (उपाय)
✅ अशुभरंग
✅ शुभवार
✅ जन्म तिथी
✅ योग
✅ घात चक्र
✅ लग्न कुंडली
✅ नवमांश कुंडली
✅ भाग्यांक
✅ मिञांक
✅ शुभग्रह
✅ भाग्यरत्न
✅ दिशा
✅ विशोंत्तरी महादशा
✅ अवगुण
✅ कार्यक्षेत्र
✅ शुभरत्न
✅ शुभ अंक
✅ महत्वाचे टीप्स
✅ नक्षञ
✅ करण
✅ साडेसाती विचार
✅ चलित कुंडली
✅ शुभाशुभ ज्ञान
✅ शुभाशुभ ज्ञान
✅ शुभवर्ष
✅ अशुभ ग्रह
✅ अनुकूल देवता
✅ वेळ
✅ विशोंत्तरी प्रत्यनतर दशा
✅ एकंदर व्यक्तिमत्तव
✅ जन्म तारखे नुसार पाहायचे असल्यास
✅ शुभरंग
✅ शुभतारखा
रत्न आणि रुद्राक्ष संबंधित माहिती
लाल किताब सामान्य उपाय
रत्न परिचय
मंगळ, राहु, गुरु दशा दौरान रत्न सुझाव
अंकशास्त्र (English)
शनि, बुध, केतु दशा दौरान रत्न सुझाव
रुद्राक्ष और उनकी जानकारी
ग्रह-नक्षञ दोष और उपचार
शुक्र, रवि, चंद्र दशा दौरान रत्न सुझाव
आमच्या ग्राहकांचे आनंददायी अनुभव 🌟
































